मराजूपेंहसं चा विजय असो। विजय असो।
ही एक अशी संघटना आहे ज्या संघटनेचा दुसरा कोणी विरोधक नाही।(पण कदाचित मदतही नाही) संघटनेचा काम माञ समाजसेवी।
इतर संघटना →
आजघडीला शिक्षणक्षेञात अनेक संघटना आहेत । पण त्यांचे काम फक्त वर्तमान शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याही एकमेकांचा विरोध करून , दुसर्या संघटनेचा चांगला काम असेल तरी चांगलं न म्हणता।राजकीय पाठबळ असलेल्या संघटना।
अनुभव भरपूर पण स्वार्थी , अहंभावाची भावना।
तर दुसरीकडे मराजूपेंहसं। जी वर्तमानच नाही , तर सर्व कर्मचार्यांसाठी लढणारी व ज्या संघटना यांच्यासाठी लढण्याची तसदीही घेत नाही त्यांच्याही येणार्या पिढीसाठी लढणारी (कारण अगोदर त्यांचे पाल्य यासाठी पाञ)।
एवढ्या ढगभर असून सुद्धा शिक्षण सेवक योजना लागू, जास्त प्रमाणात शिक्षित, ऊत्साही व उपक्रमशील लोक असूनही संधी हिरावली।बदल्यांच्या बाबतीतही तसेच ।
पण मराजूपेंहसं चे कार्य व लढवय्ये काही औरच ।पण भविष्यातही या लढवय्यांनी त्यांना दाद देऊ नये। नाही तर यांचे सुद्धा गट पाडतील हे लोक ।( आमच्याकडे या म्हणून )
मराजूपेंहसं च्या लढ्याला सलाम।
No comments:
Post a Comment