DCPS कर्मचाऱ्यांची माहिती
Wednesday, January 31, 2018
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!!
नमस्कार सहकाऱ्यांनो,🙏🏻
काल पुन्हा मंत्रालयीन पाठपुरावा करण्याकरिता धडाकेबाज राज्याध्यक्ष वितेशभाऊ खांडेकर, तडफदार राज्य सरचिटणीस गोविंदराव उगले, दणकेबाज नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद करकिले, प्रयत्नवादी लातूर जिहाध्यक्ष अमोल शेळके, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत माने व मी (प्राजक्त) उपस्थित होतो...
आज सर्व सचिवस्तरीय भेटी-गाठी घेऊन आपल्या मिशन प्राप्तीला बळ देण्याचा प्रयत्न केला...
भेट दिलेले सचिव स्तरीय अधिकारी:-
१. मा. प्रवीण परदेशी
(प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय)
हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या भव्य मुंडण मोर्चाला मा. मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेल्या ठोस आश्वासनाबाबत स्मरण पत्र मा. परदेशी साहेबांना दिले..
आपण मृत कर्मचारी कुटुंबाला न्याय द्यायचे आश्वासन दिले होते. त्याची जणू
आठवण करून देऊन सकारात्मक निर्णय घेण्याविषयी आपण लवकरात लवकर भूमिका घ्यावी, ही विनंती केली..
२. मा. दिनेश कुमार जैन
( अपर मुख्य सचिव, वित्त विभाग)
आपल्या प्रश्नाबाबत सर्वात महत्वाचं केंद्र असणारा हा विभाग म्हणजे "वित्त विभाग".. या विभागाचे सचिव साहेब यांना "मृत कर्मचारी प्रश्नाबाबत" केंद्रासाहित विविध राज्यसरकारच्या निर्णयाच्या माहिती दिली.. तसेच मा. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती दिली.. मा.जैन साहेब हे समितीने दिलेल्या अहवालावर चिटकून असल्यासारखे दिसून आले.. केंद्र सरकार प्रमाणे आपण द्यावेच असे काही नसते ,असे ते बोलले.. आम्हीही त्याला ठामपणे प्रतिउत्तर दिलेच.. "साहेब योजना लागू करताना केंद्राच्या धर्तीवर आणि सुधारणा करताना आपण म्हणून तश्याच, हे योग्य नाही.."
त्यांनीही सर्व presentation आपल्या टीम कडून समजून घेतले..
३. वी. के. गौतम
(प्रधान सचिव - लेखा व कोषागार)
आपली DCPS/NPS , पेन्शन संबंधित विभागाचे मुख्य सचिव गौतम साहेब यांना भेटून कोर्टाने संघटनेला दिलेल्या स्टे बाबत माहिती दिली.. परंतु बऱ्याच ठिकाणी स्टे लागू न करता आपल्याकडे मार्गदर्शन मागवले जात असून त्यामुळे स्टे मिळण्यास उशीर होत आहे..
त्यांनी तात्काळ ह्या विषयाची माहिती घेऊन मा. उपसचिव यांना याविषयीचा अहवाल सादर करायला सांगितला आहे..
४. मा.अनुदिप दिघे
(उपसचिव, वित्त विभाग- लेखा व कोषागार)
आपल्या DCPS/NPS योजनेबाबत व हिशोबाबत प्रमुख माहिती यांच्याकडे असते..
त्यांच्याशी हिशोब व कपात याबाबत चर्चा केली.. परंतु हे तितकेशे सकारात्मक दिसून आले नाहीत..
५. मा. पाठक
(कार्यासन अधिकारी, आदिवासी विभाग)
आदिवासी विभागातील आपल्या बांधव श्री. कासार सर व इतर टीम ने टाकलेल्या केस व स्टे बाबत त्यांना भेटून अजूनही स्टे लागू होत नसल्याचे सांगितले.. त्यांनी तात्काळ वित्त विभागातील कार्यासन अधिकारी यांची भेट घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सदरची फाईल वित्तकडे वर्ग केली.. लवकरच त्याबाबत प्रकल्प अधिकारी यांना कळवले जाईल..
सहकाऱ्यांनो....
आपला पाठपुरावा सुरूच आहे.. आणि सुरूच राहील...आणि हो चळवळीशिवाय यश अशक्यच आहे..
आमची ताकद आपण आहात... आपला पाठिंबा नि प्रेम हेच बळ...
कायम आपलाच
प्राजक्त झावरे-पाटील
8898880222/9833781817
Saturday, January 27, 2018
🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆
चलो दिल्ली---30 एप्रिल 2018
मित्रहो ,
जुनी पेंशन वारे आता राष्ट्रीय पातळीवर सुदधा वाहु लागले आहे. ही आपल्या अस्तित्वची लढाई आहे,म्हातारपणाची काठी आहे, जुनी पेन्शन हा आपल्या सर्वांच्या सम्मान व स्वाभिमानाचा विषय आहे.मित्रहो ,उठो व जागे व्हा आणि आपल्या संविधानिक अधिकाराचा लढा स्वतः लढा. सर्व लढवय्ये तरुण आहे, सर्वामध्ये जोश आहे. जर आज आपण लढा दिला नाही तर येणारे भविष्य आपल्यावर हसेल. जर आता आपण आपल्या हक्का साठी नाही लढणार तर केव्हा लढणार?
म्हणून आताच दिल्ली साठी आपली सिट बुक करा . आणि या पेन्शन आंदोलनाचे तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा.
चलो दिल्ली , चलो दिल्ली
🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆
30 एप्रिल 2017
🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆🚆
अध्यक्ष/ सचिव
चंद्रपूर
दिल्ली चलो ---30 अप्रैल 2018
साथियो ,
पुरानी पेंशन के लिए विगुल बज गया है ।यह हमारे अस्तित्व की लडाई है पेंशन बुढापे की लाठी है यह हम सबके सम्मान व स्वाभिमान का विषय हैं ।दोस्तो ,उठो और जागो अपने संवैधानिक अधिकार की लडाई खुद ही लडनी पडेगी ।दूसरे के भरोसे सोने का समय नही बचा है ।युवा है ,जोश है अगर अभी अपने हक के लिए नही खडे हो पायेगे तो कब लडेगे ??
इसीलए दिल्ली के लिए कूच करे अभी से ट्रेन का रिजर्वेशन खुद कराये लोगो का करवाये। बाद में चाह कर भी नही जा पायेगे क्योकि कई ट्रेनो में अभी से सीटे फुल वता २ही है देर न करे ट्रेन में अपना स्थान सुरक्षित कराये ।क्योकि पेंशन बहाली आन्दोलन के आप खुद गवाह बने।कल पेंशन बहाल हो तो अपने बुढापे को सुरक्षित करते हुए आप कह सके कि उस लडाई का में भी हिस्सा था।
ट्रेन का रिजर्वेंशन कराये आज कराये अभी कराये । 30 अप्रेल को दिल्ली पहुचे ।अपने लिए ,अपनो के लिए ।
आपका ----
विजय कुमार बन्धु
राष्ट्रीय अध्यक्ष
NMOPS
प्रदेश अध्यक्ष
ATEWA -UP
09415361543
साथियो ,
पुरानी पेंशन के लिए विगुल बज गया है ।यह हमारे अस्तित्व की लडाई है पेंशन बुढापे की लाठी है यह हम सबके सम्मान व स्वाभिमान का विषय हैं ।दोस्तो ,उठो और जागो अपने संवैधानिक अधिकार की लडाई खुद ही लडनी पडेगी ।दूसरे के भरोसे सोने का समय नही बचा है ।युवा है ,जोश है अगर अभी अपने हक के लिए नही खडे हो पायेगे तो कब लडेगे ??
इसीलए दिल्ली के लिए कूच करे अभी से ट्रेन का रिजर्वेशन खुद कराये लोगो का करवाये। बाद में चाह कर भी नही जा पायेगे क्योकि कई ट्रेनो में अभी से सीटे फुल वता २ही है देर न करे ट्रेन में अपना स्थान सुरक्षित कराये ।क्योकि पेंशन बहाली आन्दोलन के आप खुद गवाह बने।कल पेंशन बहाल हो तो अपने बुढापे को सुरक्षित करते हुए आप कह सके कि उस लडाई का में भी हिस्सा था।
ट्रेन का रिजर्वेंशन कराये आज कराये अभी कराये । 30 अप्रेल को दिल्ली पहुचे ।अपने लिए ,अपनो के लिए ।
आपका ----
विजय कुमार बन्धु
राष्ट्रीय अध्यक्ष
NMOPS
प्रदेश अध्यक्ष
ATEWA -UP
09415361543
Subscribe to:
Comments (Atom)
-
*!!महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन!!* 🚩 *पेन्शनदिंडी व सामूहिक उपोषण* 🚩 🔹 *लढानिधी व आर्थिक नियोजन* 🔹 प्रति, *सर्व...
-
🤝 *जुन्या पेन्शनसाठी मुख्यमंत्री सोबत भेट घालून देणार* - *आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया* 👇 *भेट एका युवा नेतृत्वाश...
-
*संपाबाबत समज व गैरसमज* कर्मचाऱ्याच्या मानगुटीवर बसून शासनाचा मलिंदा खाणारे व शासनाचे मध्यस्ती म्हणून ओळखले जाणारे *राजपत्रित अधिकारी महा...

