काव्य विभाग
――――――――
पेन्शन हक्काची
पोट फुगून तर्र तरी,
खायला तू सपाट.
हक्काच्या पेन्शनीचे,
बंद केलेस कपाट...
अरे उघड नाहीतर,
खुर्चीला जाळ लावू.
खुर्चीच नाही घरालाही,
तुझ्यासकट टाळ लावू..
माणूस तू, माणूस मीही,
एकटाच किती खाशील?
पेन्शन मालकीची म्हणून,
एकटाच जन्मभर लाटशील?
बायकापोरं तुलाच कारे,
आम्ही घ्यावा संन्यास..?
मेलो मी तरी त्यांचा मग,
होणार नाही विपर्यास..
सांग तुह्या तंगडीच्या ,
मंजूर पेन्शन करतोस?
अशी शेकवू आम्ही तूही,
अरे,तूच का पेन्शन घेतोस ?
ऐक जरा माणूस म्हणून,
नको करू घोर पाप,
गरीब लेकरांचा माह्या,
नको घेऊ असा मूकश्राप.
जुनी पेन्शन कर सुरू ,
नको देऊ,घेऊ टेन्शन.
जास्तच जर फुगला का,
तुले दाखवू वरचं जंक्शन...
✍लीना भुसारी खैरकर
चिमूर.
_____________________________________
उध्वस्त
मी शिलेदार पेन्शनचा अनेक मोर्चात गेलो
लढता लढता एके दिवशी अपघातात मेलो
काळाच्या समोर मित्रांनो भले भले वाकतात
पेन्शन नव्हती म्हणुन माझी मुलं आज भीक मागतात
मी गेल्यावर माझ्या कुटुंबासाठी पैसे जमविले तुम्ही
बरं झालं दिवस कार्य करायला आले असतील कामी
पेन्शन असती तर मी नसतांनाही तिने घेतली असती साडी
आता शेजारीनीच्याच साडीकडे पाहुन घालते बेडी
लेकरं म्हणतात पेन्शन असती बापाला तर केली असती मजा
बाप गेला सोडुन आई भोगते गरीबीची सजा
माझा प्रिय दोस्ता प्राणप्रणाने लढ शपथ आहे तुला
तुझ्या कुटुंबासाठी जुनी पेन्शन हाच न्याय आहे मला
आपलाच-श्री.भागवत प्रेमराव केंद्रे
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
________________________________________
खूप झाल्या बाता आपल्या
पाहिला तुमचा बोलपट
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
गल्लीपासून दिल्लीपर्यत
राज्य आपलं आहे
पण का म्हणून विश्वासाचं
गळं कापलं आहे
भूलथापा ह्या देता किती ?
किती बोलता खोटं
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote !
आधार आमचा बुढेपणचा
का उगाच काढुन घेता
पेन्शन नाकारता अन्
शाप ओढुन घेता
खाता किती न देता ढेकर
फुगीर झालं पोटं
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
जर हीच आपली धेय्यं
हेच धोरण आहे
समजा अगदीच जवळ
सरकारचं मरण आहे
दिवस दूर नाही
दाखवु मरणघाट
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
------ दिपक सेमस्कर
______________________________________
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
क्या तुम्हें पता है ?
क्या तुम्हे पता है सुधीरजी
हम चंद्रपूर आने वाले है
कमजोर समझना ना हमको
सरकार हिलाने वाले है !
क्या तुम्हे ........!
पेन्शनका वादा किया तुमने
फीर आज क्यों इससे मुकरते हो
टोपीको देख हमारी तुम
ना जाने क्यों बिखरते हो
जल्दी से लगादो पुरानी पेंन्शन
हम अलख जगाने वाले है !
क्या तुम्हें पता है ...........!
ए आग जली है हर दिल में
हम पेन्शन लेकर आएंगे
गर ना मानेंगे प्यार से तुम
इस आग में झुलसे जाओगे
सोचलेना जरासा गौरसे तुम
हम कुर्सी हिलानेवाले है !
क्या तुम्हें पता है ..........!
यह संगठन है दिवानों का
यहाँ हर एक आदमी शेर है
जो टकराएगा हमसे देखो
वो समझलो पल में ढेर है
कोशिशे करो लाख रुकानेकी
हम दिंडीमें जाने वाले है !
क्या तुम्हे पता है ........!
जो भाई जग में नहीं रहे
उन्हे इन्साफ जरा देदो तुम
बिवी -बच्चो के जख्मोंपर
पेन्शन का मरहम लगादो तुम
उन उजडे घरों में हम अब तो
चिराग जलानें वाले है !
क्या तुम्हें पता है ............!
समर्पित करके सारा जीवन
हम जनसेवामें लगाते है
फिर क्यों हमको बुढापे में
अंबानिकें काम पे लगाते है
दे दो पेन्शन का सहारा हमें
हम छीनकर लेने वाले है
क्या तुम्हें पता है .........!
चलो उठो भाईयों जाग चलो
इस यज्ञ में मिलकर साथ चलो
उठाओ नींद से सोए को
भविष्य की राह आसान करो
दिखादो अपना दम -खम तुम
यह यज्ञ तुम्हारे हवाले है !
क्या तुम्हे पता है ............!
श्री विजय चव्हाण
एक पेन्शन फायटर
टीम ता.वणी जी.यवतमाळ
मो.9922547895
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
_____________________________________________
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
अन्यायी शासनाने मांडलाय उच्छाद
चला करूया घंटानाद... 🔔
Dcps करील बरबाद
चला करूया घंटानाद… 🔔
काय या शासनाची बिशाद
चला करूया घंटानाद… 🔔
जुनी पेन्शन जिंदाबाद✊🏻✊🏻✊🏻
चला करूया घंटानाद…🔔🔔🔔
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्यातीलच एक dcps धारक मैत्रीण
अर्चना मोगले
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन
औरंगाबाद
_____________________________________________
(तर्ज...मेरे रश्के क़मर...)
बाँध के सर कफन,आज हम चल पडे़
एकही मकसद लेकर अब हम है खडे़
छिनकर लायेंगे अपने अधिकार को
नई पेंशन ठुकराने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ...
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
सो रही मेरी सरकार की कानों में
आज घंटा बजा़ने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
जिंदगी में हमारी भरी मायूसी
नई पेंशन को लेकर हमें ना खुशी
मर भी जाऊँ तो मेरे परीवारवालों को
भविष्य ऊज्वल देने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
बिवी बच्चों के खातीर सर मुँडवा लिए
अब तुफाँ ऊठानें का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लाने का...समय आ गया
पुरानी पेंशन लाने का...समय आ गया
ईश्वर लक्ष्मणराव टापरे 'देवलक्ष'
शिलेदार(MRJPHS)
भोलापठार(जिवती)
_____________________________________________
🌹🌹पेंशन गीत🌹🌹
(चाल - एक वाळलेली काळी)
हो जुन्यापेन्शनपासून
नवीन कर्मचारी दुरावुन गेले
पेंशन मिळव म्हणाले,
पेंशन मिळव म्हणाले !!धृ!!
माझा नवीन कर्मचारी
रोज मरते मरते
जुन्या पेंशनसाठी जीव
रोज टांगणीला असते
जुनी पेंशन यालाच का?
नाही यान काय केलं पाप
पेंशन मिळव म्हणाले .. !!1!!
अरे शासना शासना
असा कसा तू कठोर
यांच्या बायकापोरांची तुला
नाही का? कदर
त्यांना जुनी पेंशन देऊन
त्यांची कर रे कदर
पेंशन मिळव म्हणाले ...!!2!!
(रचना - लखन साखरे)
____________________________________
पाहा बाप्पा...!!!
भौ जून्या पेन्शनचा तंटा हाय
म्हूण हातात माझ्या घंटा हाय
वरिष्ट वेतनश्रेणीचा वाद हाय
त्याचसाठी ह्यो घंटानाद हाय
घंटा माझी घंटा तुझी घंटाभर वाजू दे
न्यायाची ही लढाई आसमंती गाजू दे
तू ही ये मी ही येतो फौज घेऊन सारी
युद्ध करू न्यायासाठी शासन दरबारी
घंटाभर वाजवू घंटा करूया घंटा-नाद
मी ही देतो साद जराशी तूही दे रे दाद
घंटानाद, घंटानाद, घंटानाद..!!!!
दिनांक ७ एप्रिल २०१८
स्थळ:- संविधान चौक चंद्रपूर!
मग येताय ना???????????
आपलाच
अनिल आर अवसरे.
____________________________________ आवाज पेन्शन की
किसने यहा देखा है?
एक म्याँनमें तो तलवार,
हमने तो यहा देखा है
एक देश में दो पेंशन..!!
हम लडेंगे मिलकर सभी
कहना है यहा सिर्फ यही
रहे सदा पुरानी पेन्शन वही
नही चाहीये नयी पेन्शन....!!
उठ जावो लेकर सभी
झेंडा पुरानी पेन्शनका,
मिल जाओ सभी यहाँ
नशा उतारे नयी पेन्शनका.....!!
अब वो दिनभी दूर नही
मिलकर आवाज उठेगा ,
देना होगा वही पेन्शन जब,
पुरानी पेंशन कां झेंडा लहरायेगा....!!
एक काम तू करले बन्दे
सुरु कर तू वही पेन्शन,
नही तो खिलजायेंगे हम
जब गुंज उठेगा सारा भारत...!!!
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
-----------------------------------------------------
――――――――
पेन्शन हक्काची
पोट फुगून तर्र तरी,
खायला तू सपाट.
हक्काच्या पेन्शनीचे,
बंद केलेस कपाट...
अरे उघड नाहीतर,
खुर्चीला जाळ लावू.
खुर्चीच नाही घरालाही,
तुझ्यासकट टाळ लावू..
माणूस तू, माणूस मीही,
एकटाच किती खाशील?
पेन्शन मालकीची म्हणून,
एकटाच जन्मभर लाटशील?
बायकापोरं तुलाच कारे,
आम्ही घ्यावा संन्यास..?
मेलो मी तरी त्यांचा मग,
होणार नाही विपर्यास..
सांग तुह्या तंगडीच्या ,
मंजूर पेन्शन करतोस?
अशी शेकवू आम्ही तूही,
अरे,तूच का पेन्शन घेतोस ?
ऐक जरा माणूस म्हणून,
नको करू घोर पाप,
गरीब लेकरांचा माह्या,
नको घेऊ असा मूकश्राप.
जुनी पेन्शन कर सुरू ,
नको देऊ,घेऊ टेन्शन.
जास्तच जर फुगला का,
तुले दाखवू वरचं जंक्शन...
✍लीना भुसारी खैरकर
चिमूर.
_____________________________________
उध्वस्त
मी शिलेदार पेन्शनचा अनेक मोर्चात गेलो
लढता लढता एके दिवशी अपघातात मेलो
काळाच्या समोर मित्रांनो भले भले वाकतात
पेन्शन नव्हती म्हणुन माझी मुलं आज भीक मागतात
मी गेल्यावर माझ्या कुटुंबासाठी पैसे जमविले तुम्ही
बरं झालं दिवस कार्य करायला आले असतील कामी
पेन्शन असती तर मी नसतांनाही तिने घेतली असती साडी
आता शेजारीनीच्याच साडीकडे पाहुन घालते बेडी
लेकरं म्हणतात पेन्शन असती बापाला तर केली असती मजा
बाप गेला सोडुन आई भोगते गरीबीची सजा
माझा प्रिय दोस्ता प्राणप्रणाने लढ शपथ आहे तुला
तुझ्या कुटुंबासाठी जुनी पेन्शन हाच न्याय आहे मला
आपलाच-श्री.भागवत प्रेमराव केंद्रे
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
________________________________________
खूप झाल्या बाता आपल्या
पाहिला तुमचा बोलपट
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
गल्लीपासून दिल्लीपर्यत
राज्य आपलं आहे
पण का म्हणून विश्वासाचं
गळं कापलं आहे
भूलथापा ह्या देता किती ?
किती बोलता खोटं
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote !
आधार आमचा बुढेपणचा
का उगाच काढुन घेता
पेन्शन नाकारता अन्
शाप ओढुन घेता
खाता किती न देता ढेकर
फुगीर झालं पोटं
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
जर हीच आपली धेय्यं
हेच धोरण आहे
समजा अगदीच जवळ
सरकारचं मरण आहे
दिवस दूर नाही
दाखवु मरणघाट
आक्रंदित हा युवा बोलतो
no pension no vote
------ दिपक सेमस्कर
______________________________________
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
क्या तुम्हें पता है ?
क्या तुम्हे पता है सुधीरजी
हम चंद्रपूर आने वाले है
कमजोर समझना ना हमको
सरकार हिलाने वाले है !
क्या तुम्हे ........!
पेन्शनका वादा किया तुमने
फीर आज क्यों इससे मुकरते हो
टोपीको देख हमारी तुम
ना जाने क्यों बिखरते हो
जल्दी से लगादो पुरानी पेंन्शन
हम अलख जगाने वाले है !
क्या तुम्हें पता है ...........!
ए आग जली है हर दिल में
हम पेन्शन लेकर आएंगे
गर ना मानेंगे प्यार से तुम
इस आग में झुलसे जाओगे
सोचलेना जरासा गौरसे तुम
हम कुर्सी हिलानेवाले है !
क्या तुम्हें पता है ..........!
यह संगठन है दिवानों का
यहाँ हर एक आदमी शेर है
जो टकराएगा हमसे देखो
वो समझलो पल में ढेर है
कोशिशे करो लाख रुकानेकी
हम दिंडीमें जाने वाले है !
क्या तुम्हे पता है ........!
जो भाई जग में नहीं रहे
उन्हे इन्साफ जरा देदो तुम
बिवी -बच्चो के जख्मोंपर
पेन्शन का मरहम लगादो तुम
उन उजडे घरों में हम अब तो
चिराग जलानें वाले है !
क्या तुम्हें पता है ............!
समर्पित करके सारा जीवन
हम जनसेवामें लगाते है
फिर क्यों हमको बुढापे में
अंबानिकें काम पे लगाते है
दे दो पेन्शन का सहारा हमें
हम छीनकर लेने वाले है
क्या तुम्हें पता है .........!
चलो उठो भाईयों जाग चलो
इस यज्ञ में मिलकर साथ चलो
उठाओ नींद से सोए को
भविष्य की राह आसान करो
दिखादो अपना दम -खम तुम
यह यज्ञ तुम्हारे हवाले है !
क्या तुम्हे पता है ............!
श्री विजय चव्हाण
एक पेन्शन फायटर
टीम ता.वणी जी.यवतमाळ
मो.9922547895
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
_____________________________________________
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
अन्यायी शासनाने मांडलाय उच्छाद
चला करूया घंटानाद... 🔔
Dcps करील बरबाद
चला करूया घंटानाद… 🔔
काय या शासनाची बिशाद
चला करूया घंटानाद… 🔔
जुनी पेन्शन जिंदाबाद✊🏻✊🏻✊🏻
चला करूया घंटानाद…🔔🔔🔔
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्यातीलच एक dcps धारक मैत्रीण
अर्चना मोगले
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन
औरंगाबाद
_____________________________________________
(तर्ज...मेरे रश्के क़मर...)
बाँध के सर कफन,आज हम चल पडे़
एकही मकसद लेकर अब हम है खडे़
छिनकर लायेंगे अपने अधिकार को
नई पेंशन ठुकराने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ...
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
सो रही मेरी सरकार की कानों में
आज घंटा बजा़ने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
जिंदगी में हमारी भरी मायूसी
नई पेंशन को लेकर हमें ना खुशी
मर भी जाऊँ तो मेरे परीवारवालों को
भविष्य ऊज्वल देने का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लेने का...समय आ गया
बिवी बच्चों के खातीर सर मुँडवा लिए
अब तुफाँ ऊठानें का...समय आ गया
लेकर हाथों में हाथ,चल मेरे साथ साथ
पुरानी पेंशन लाने का...समय आ गया
पुरानी पेंशन लाने का...समय आ गया
ईश्वर लक्ष्मणराव टापरे 'देवलक्ष'
शिलेदार(MRJPHS)
भोलापठार(जिवती)
_____________________________________________
🌹🌹पेंशन गीत🌹🌹
(चाल - एक वाळलेली काळी)
हो जुन्यापेन्शनपासून
नवीन कर्मचारी दुरावुन गेले
पेंशन मिळव म्हणाले,
पेंशन मिळव म्हणाले !!धृ!!
माझा नवीन कर्मचारी
रोज मरते मरते
जुन्या पेंशनसाठी जीव
रोज टांगणीला असते
जुनी पेंशन यालाच का?
नाही यान काय केलं पाप
पेंशन मिळव म्हणाले .. !!1!!
अरे शासना शासना
असा कसा तू कठोर
यांच्या बायकापोरांची तुला
नाही का? कदर
त्यांना जुनी पेंशन देऊन
त्यांची कर रे कदर
पेंशन मिळव म्हणाले ...!!2!!
(रचना - लखन साखरे)
____________________________________
पाहा बाप्पा...!!!
भौ जून्या पेन्शनचा तंटा हाय
म्हूण हातात माझ्या घंटा हाय
वरिष्ट वेतनश्रेणीचा वाद हाय
त्याचसाठी ह्यो घंटानाद हाय
घंटा माझी घंटा तुझी घंटाभर वाजू दे
न्यायाची ही लढाई आसमंती गाजू दे
तू ही ये मी ही येतो फौज घेऊन सारी
युद्ध करू न्यायासाठी शासन दरबारी
घंटाभर वाजवू घंटा करूया घंटा-नाद
मी ही देतो साद जराशी तूही दे रे दाद
घंटानाद, घंटानाद, घंटानाद..!!!!
दिनांक ७ एप्रिल २०१८
स्थळ:- संविधान चौक चंद्रपूर!
मग येताय ना???????????
आपलाच
अनिल आर अवसरे.
____________________________________ आवाज पेन्शन की
किसने यहा देखा है?
एक म्याँनमें तो तलवार,
हमने तो यहा देखा है
एक देश में दो पेंशन..!!
हम लडेंगे मिलकर सभी
कहना है यहा सिर्फ यही
रहे सदा पुरानी पेन्शन वही
नही चाहीये नयी पेन्शन....!!
उठ जावो लेकर सभी
झेंडा पुरानी पेन्शनका,
मिल जाओ सभी यहाँ
नशा उतारे नयी पेन्शनका.....!!
अब वो दिनभी दूर नही
मिलकर आवाज उठेगा ,
देना होगा वही पेन्शन जब,
पुरानी पेंशन कां झेंडा लहरायेगा....!!
एक काम तू करले बन्दे
सुरु कर तू वही पेन्शन,
नही तो खिलजायेंगे हम
जब गुंज उठेगा सारा भारत...!!!
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
-----------------------------------------------------
पेन्शन
ऊठ बांधवा ,जागा हो
जुनी पेन्शन चा धागा हो ।।
तरुणपणीचे दिवस मजेचे
निघून जातील भुर्कन रे
वेध लागता उतार वयाचे
मग का घेशील टेंशन रे ।।
टेंशन नको असेल तेव्हा तर ......जागा हो....
मनगटी आहे ताकद तोवर
परीवाराचा आधार होशील रे
निघून जाता बळ सारे
कोणी न होणार तुझी काठी रे
काठी मिळवण्या हक्काची......
तुच घडवितो भविष्य
अवघ्या भारत भू चे रे
अन् भविष्य तुझेच अंधारलेले
का नं तुला उमजे रे
भविष्य आपले सुकर करण्या......
मुलाबाळांत गुरफटुन स्वतःला
लाड पुरविशी त्यांचे सारे रे
उडून जातील पाखरे तेव्हा
कोणाकडे हात पसरशी रे
भीक नको असेल तेव्हा ...,
निघून गेलास मध्येच जर का?
हाल जिवांचे होतील रे
स्वार्थी आहे दुनिया सारी
कुणी कुणाचा नाही रे
हाल नको असतील तयांचे....
–----------------------------------------------------
ऊठ बांधवा ,जागा हो
जुनी पेन्शन चा धागा हो ।।
तरुणपणीचे दिवस मजेचे
निघून जातील भुर्कन रे
वेध लागता उतार वयाचे
मग का घेशील टेंशन रे ।।
टेंशन नको असेल तेव्हा तर ......जागा हो....
मनगटी आहे ताकद तोवर
परीवाराचा आधार होशील रे
निघून जाता बळ सारे
कोणी न होणार तुझी काठी रे
काठी मिळवण्या हक्काची......
तुच घडवितो भविष्य
अवघ्या भारत भू चे रे
अन् भविष्य तुझेच अंधारलेले
का नं तुला उमजे रे
भविष्य आपले सुकर करण्या......
मुलाबाळांत गुरफटुन स्वतःला
लाड पुरविशी त्यांचे सारे रे
उडून जातील पाखरे तेव्हा
कोणाकडे हात पसरशी रे
भीक नको असेल तेव्हा ...,
निघून गेलास मध्येच जर का?
हाल जिवांचे होतील रे
स्वार्थी आहे दुनिया सारी
कुणी कुणाचा नाही रे
हाल नको असतील तयांचे....
–----------------------------------------------------
महाआक्रोश मुंडन मोर्चा गीत..
झोपेतून आता तरी तू उठ रे लेका
भविष्याचा आहे तुझा प्रसंग बाका
चल पेंशन आंदोलनाचा साथीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
अन्यायाविरुद्ध लढू, आता आपण बंड करू
चुकीच्या शासन निर्णयांना कायमचे बंद करू
सोड ते मौन चल लढ्याचा शिलेदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
शिक्षणसेवक,dcps, २३/१० आता खूप झाले
अन्यायाचा पहिला बळी ठरून सारं सहन केले
पुरे ही नाटकं चल लढ्याचा तू भागीदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
नक्की मिळेल जे हवं धार लढ्याची तेज करू
सगळ्यांच्या एकीने सरकारला ही पुरून उरू
उठ मित्रा तुझ्या न्यायाचा हकदार हो
१८च्या मुंडन आक्रोशचा साक्षीदार हो
__________________________________________
पेन्शन आमचा हक्क आहे
आम्ही तो मिळवणार।
पेन्शन साठी जे जे शक्य
ते ते सर्व आम्ही करणार।।
आज आहोत उद्या नाही
या जीवाचा काय भर्रोसा।
आपल्यानंतर रोज रोज काय
बायको खाणार तर्रोटा।
माझ्यासाठी नाही निदान
बायकोसाठी लढणार।
पेन्शन साठी--------------। १।
तीन वर्षे मानधनाखाली
मरमर नोकरी करायची।
आमच्या नंतर बायकोने काय
धुणीभांडी करायची।
म्हातारपणीचा आधार
अस्सा कस्सा नाही गवसणार
पेन्शन साठी------------------। २।
सरकारचे धोरण नेहमी
राहिले आहे अन्यायाचे।
इतिहास आहे लढ्यानंतर
राज्य आले न्यायाचे।
संघटित होऊन आम्ही
इतिहासच घडवणार
पेन्शन साठी-------------।३।
✍वंदना गुरनूले
चामोर्शी
________________________________________










No comments:
Post a Comment