DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

शासन निर्णय


शासन निर्णय


1) नवीन "परिभाषित अंशदान पेन्शन योजनेच्या" अमलबजावणीची कार्यपद्धती--महाराष्ट्र शासन --दिनांक-०७ जुलै २००७
https://doc-0s-7o-docs.googleusercontent.com/docs/securesc/32t2gheppbnit48n8l2liie30ge305e0/ugaqp3rgualjes159vpur9sb3rh3nckk/1512648000000/09725829471013241710/09725829471013241710/1YQS2Sv_lWGYBEqsWcTlt_uumqv0peDsx?e=download


2) Procedure for the implementation of the new "Defined Contribution Pension Scheme"--Maharashtra State-- Date- 7July 2007


3)... नवीन "परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या" अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत अधिकार प्रत्ययोजना--महाराष्ट्र शासन --दिनांक- ३ डिसेंबर २००७


4)"परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन" बाबतच्या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपद्धती--महाराष्ट्र शासन --दिनांक-७ फेब्रुवारी २००८


5)..."नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना" स्वीकारण्याचा विकल्प तसेच पूर्वीच्या सेवाकाळाचा प्रमाणशीर निवृत्ती वेतन दायित्त स्विकारण्याबाबत--महाराष्ट्र शासन --दिनांक- १ डिसेंबर २००८


6) Additional relief of Death/Disability of Government servant convert by "New Defined Contribution pension System" (NPS) - New Delhi--Date-5 May 2009

7) नयी परिभाषित अंशदायी पेंशन पद्धति (NPS) के अंतर्गत आने वाले सरकारी योकी मृत्यु/निशक्तता होने पर अतिरिक्त राहत-- केंद्र सरकार--५ मई २००९ 

8) जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी "परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या" अमलबजावणी कार्यपद्धती-- महाराष्ट्र शासन --दिनांक-२१ मे २०१०

9)"परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत" चलन एन्ट्रीबाबत--महाराष्ट्र शासन --दिनांक-३ नोव्हेंबर २०११



10)...नई पेन्शन योजना के अंतर्गत आच्छादित होने वाले कर्मचारियो की समाईक निधन निशक्तता होने पर अंतीम आधार पर पारिवारिक पेन्शन योजना लागू किया जाना-- उत्तराखंड --दिनांक- १ डिसेंबर २०११

11) दिनाक १ अप्रैल २००५ से लागु नयी परिभाषित अंशदान पेंशन योजना (NPS) आच्छादित कर्मचारीयोके सेवा काल के दौरान मृतु/विकलांगता तथा बीमारी अथवा चोट के कारन सेवानिवृत्ति के दशा में देय सेवानिवृत्ति लोगो के संबंध में ---(उत्तर प्रदेश )--५ दिसंबर २०११ 


12) Additional relief of Death/Disability of Government servant convert by new Defined Contribution pension System (NPS)-- Rajastan(Jaipur)--९ मई २०१३


13) Gratuity Pay under new Pension System (NPS)--Central Gov.--New Delhi --
May 2013


14)...राज्य शासनाची "परिभाषीत अंशादायी निवृत्तिवेतन योजना" केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबत--महाराष्ट्र शासन --दिनांक- २७ ऑगस्ट २०१४


15)...राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारत सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेली "राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) योजने" बाबतची (स्तर १) कार्यपद्धती--महाराष्ट्र शासन --दिनांक-०६ एप्रिल २०१५

16)"राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत" शासनास शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करणे--महाराष्ट्र शासन --दिनांक १३ जुलै २०१६

17) Extension of benefits of 'Retirement Gratuity and Death Gratuity ' to the Central Goverment employees covered by new DCPS (NPS)--Central Gov.--New Delhi--26 Aug 2016


18)...दिनांक-01-04-2005 से लागू राष्ट्रीय पेन्शन प्रणाली से आच्छादित कर्मचारियो को सेवानिवृत्ती उपदान और मृत्यू उपदान की अनुमान्यता- उत्तर प्रदेश --दिनांक- ६ ऑक्टोबर २०१६

19)  Special benefits in case of Death and Disability in service -- 7th Pay Commission--Central Gov.--New Delhi--2 Aug 2017

20) नई अंशदान पेंशन योजना (NPS) में हुई कटौती को सामान्य भविष्य निधि (GPF) में समयोजित करने बाबत --रायपुर-८/११/२०१७ 





21)  Extension of benefits of 'Retirement Gratuity and Death Gratuity ' to the State Goverment employees covered by New Contributary Pension Sche me (NPS)-- Rajastan Gov.--6 dec 2017






22) अन्यायकारक नवीन पेंशन योजना





23) नविन "परिभाषित अंशदान पेन्शन योजनेच्या " अंशादानाच्या रकमा परत करण्याबाबत--मुंबई-- दिनांक- 20-12-2017







24) विधिमंडळातील तारांकित प्रश्न








25) मुंबई खंडपीठ स्टे कॉपी-- दिनांक-27-12-2017








26) नवीन परिभाषित निवृत्ती वेतन योजनेच्या अंशादानाच्या रकमा परत करण्याबाबत-- दिनांक-31-01-2018










27) MRJPHS कपात स्टे कोर्ट यादी- मुंबई हायकोर्ट






28) नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन २०१६-१७ व सन २०१७-१८ करीता व्याज दर
- मुंबई- दिनांक : १५/०२/२०१८


29) १ नोव्हेम्बर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या ,आणि २०१०मध्ये १००% शाळा ग्रँटवर आलेल्या खाजगी शाळेतील शिक्षकांचे GPF खाते खोलण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
दिनांक:२२-०२-२०१८



30) सन २०१७-१८ मधे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत
मुंबई
दिनांक :- २८-०२-२०१८


31) जुनी पेंशन योजना बाबत छत्तीसगढ़ शासनाचा नवा वित्त निर्देश
दिनांक. 28-02-2018


31) सन २०१७-१८ मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता व्याजाची रक्कम वितरित करण्याबाबत
दिनांक - २१-०३-२०१८ 


32) GR Higher & Tech Eduucation Dept. Dated 25.03.2011 - तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण विद्यापीठे यातील १०० टक्के अनुदानित पदावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी साठी नविन परिभाषित निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची
दिनाक - २५-०३-२०१८ 


३३)GR FD dtd. 08.11.05 -सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना यापुढे कोणत्याही अनुदानित संस्था,मंडळे,महामंडळे इत्यादींना लागू न करण्यासंबंधी
दिनाक-०८-११-२००५ 


३४) GR FD dtd 30.01.2009 - नविन परिभाषितअंशदान  निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धतीबाबत लेखाशिर्षक अंतर्गत बदल आणि कार्यपद्धतीत सुस्पष्टता आणण्याबाबत
दिनांक -३०-०१-२००९ 


३५) GR FD dt. 25.03.2008- नविन परिभाषित निवृत्ती वेतन योजना जमा झालेल्या अंश्दानावर सन २००७-०८ करिता व्याजदर
दिनांक-२५-०३-२००८ 


३६) GR FD dt. 20.02.09  - नविन परिभाषितअंशदान निवृत्ती वेतन योजना जमा झालेल्या अंश्दानावर सन २००८-०९  करिता व्याजदर
दिनांक-२०-०२-२००९


३७) GR FD 07.02.08 - नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या मागील कालावधीत वसुलीची कार्यपद्धती
दिनांक-०७-०२-२००८ 


३८) GR dated 31.10.2005 -राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत
दिनांक-३१-१०-२००५ 


३९) GR dated 31.03.2011 - नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना जमा झालेल्या अंश्दानावर सन २०१०-११ करिता व्याजदर
दिनांक-३१-०३-२०११ 


४०) GR dated 07.07.2007 - नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती
दिनांक-०७-०७-२००७


४१) GR dated 03.12.2007 -  नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनीच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत अधिकार प्रत्यायोजन
दिनांक-०३-१२-२००७ 


४२) GR dated 01.12.2008 -  नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्वीकारण्याच्या विकल्प तसेच पूर्वीच्या सेवा कालावधीचे प्रमाणशीर निवृत्तीवेतन दायित्व स्वीकारण्याबाबत
दिनांक-०१-१२-२००८ 


४३) Circular dated 18.08.2009 - राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसऱ्या सेवेत दि.१-११-२००५ नंतर रुजू होणाऱ्या कर्मचार्यांना लागू होणाऱ्या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्टीकरण
दिनांक-१८-०८-२००९ 


४४) CIR FDdtd. 28.09.07 -  नविन परिभाषित निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती 
दिनांक -२८-०९-२००७ 


४५) CIR FD dtd 12.01.2007 - नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण
दिनांक १२-०१-२००७ 

४६) Cir FD dt. 26.02.08  -  नविन परिभाषित अंशदान  निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण
दिनांक-२६-०२-२००८ 


४७) Cir FD dt. 16.07.09  -  नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना दिनांक २४-०२-२००९ च्या परीपत्राकाबाबत स्पष्टीकरण
दिनांक-१६-०७-२००९ 


४८) Cir dated 24.02.2009 - नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण
दिनांक-२४-०२-२००९


४९) नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजने अंतर्गत एका पेक्षा अधिक क्रमांकाबाबत
दिनांक :- १२-१०-२०११


५०) नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत हालचाली




५१) राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेप्रमाणे (DCPS) वेतनातून नियमाप्रमाणे दरमहा करण्यात येणारी कपात तात्काळ थांबविण्याबाबत.
दिनांक: 17-05-2018


५२) सन २०१८-१९ मध्ये परिभाषित अंशदान निवृत्ति वेतन योजनेअन्तर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर (माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचारी करीता अंशदान परतावा रक्कम वितरित करण्याबाबत
महाराष्ट्र शासन--- दिनांक: २ जून २०१८


५३)         जुनी पेंशन लागू 
(न्यायालय अधिकारी)
महाराष्ट्र शासन--- दिनांक: १७ मे २०१८




५३) नए कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन लागू करने की सुप्रीम कोर्ट का आदेश
नई दिल्ली --- दिनांक: १४ सप्टेंबर २०१८


५४) परिभारित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ 
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झा ल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभा बाबत.
मुंबई--- दिनांक: २९ सप्टेंबर २०१८


५५) छत्तीसगढ़ में nps खत्म पुरानी पेंशन लागू
रायपूर----दिनांक:- २८ फेब्रुवारी २०१८


५६) सन 2018-19 मध्ये परिभारित अंशदान 
निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर 
(प्राथमिक) कर्मचाऱ्यांनकरीत अंशदान 
परतावा रक्कम वितारीत करण्याबाबत.

मुंबई---- दिनांक: २२ ऑक्टोबर २०१८



५७) अकृषि षिद्यापीठे तसेच संलग्नित मान्यता प्राप्त 
अशासकीय अनुदानित महाविद्यालये/ तंत्रशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र वास्तुशास्त्र महाविद्यालये/ तंत्र 
निकेतन/ तसेच सेवानिवृत्ती वेतन योजना लागू 
असलेली शासकीय अनुदानित अभिमत विद्यापीठे 
यातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना “परिभाषित अंशादायी निवृत्ती वेतन योजने” अंतर्गत अंशदानाच्या रकमा 
परत करण्याबाबची कार्यपध्दती.
मुंबई.......दिनांक :- २१ डिसेंम्बर २०१८


५५) राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा   त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या   राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) ( पूर्वीची   पनरभानित अंशदान निवृत्तीवेतन योजना-DCPS)   अमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी   अभ्यासगटची स्थापना करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन----दिनांक:- १९ जानेवारी २०१९


५६) महाराष्ट्र नागरी सेवा (ननवृनिवेतन) नियम 
1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत..... 
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनाांक 1 जानेवारी 2016 नांतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तवेतनधारकाांचे निवृत्तवेतन / कुटुंब निवृत्तवेतन लाभ सुधारीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ......दिनांक:- १ मार्च २०१९



५७) राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच  महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय  सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या  राष्ट्रीय सेवानिवृत्ती (NPS) योजनेबाबतची  (स्तर-1)कायमपध्दती
--महाराष्ट्र शासन --दिनांक-०६ एप्रिल २०१५

https://drive.google.com/file/d/1GwRu3p4uAkzP7kDWcbPDbRkseh5ZYKr3/view?usp=drivesdk

५८) नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेनुसार कपात करण्याबाबत
-- महाराष्ट्र शासन -- दिनांक - १३ मे २०१९


५९) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंतर्गत “शासनाच्या 
अंशदानात” वाढ करण्याबाबत.
-- महाराष्ट्र शासन -- दिनांक - १९ ऑगष्ट २०१९


६०) जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी
अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व 
अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांना लागू असलेली परीभाषित अंशदान
निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय 
निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ठ करणेबाबत.
-- महाराष्ट्र शासन -- दिनांक - १९सप्टेंबर २०१९









2 comments:

  1. Pention is our fu ndamental right.Anyone can not broke.

    ReplyDelete
  2. 🙏🙏
    Blog is very good .. and usefull for non pensioner..

    But sir how to keep record of DCPS deduction.. or please give me any format of registere that maintains DCPS record

    ReplyDelete