🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सर्व विश्वस्थ,*
*राज्यकार्यकारणी पदाधिकारी,*
*जिल्हाध्यक्ष.*
*आपणास सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची राज्यस्तरीय सहविचार सभा पद्मभुषण डॉ आण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.*
*सदरील बैठक संघटनेच्या पुढील वाटचालीच्या दिशेने महत्वपूर्ण तसेच एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे सर्वांना नम्र निवेदन की आपण सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे*
🎯 *दिनांक:- २४/०५/२०१८*
*वार:- गुरुवार*
*वेळ:- सकाळी १०:००*
🎯 *स्थळ:- राळेगणसिद्धी*
*तालुका:- पारनेर*
*जिल्हा:- अहमदनगर*
*राज्याध्यक्ष/राज्य सचिव*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯