✊✊✊✊✊✊✊✊✊
*मनापासून हार्दिक आभार*
✊✊✊✊✊✊✊✊✊
*महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*शाखा चंद्रपूर*
🏵🏵🏵✊✊🏵🏵🏵🏵
*काल पुकारलेल्या राज्यस्तरीय संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले ,समन्वय समिती पदाधिकारी, खाजगी अनुदानित , विनाअनुदानित व जि.प.शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,कें. प्र., वि.अ., लिपिक वर्ग, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा कर्मचारी संघटना चे सदस्य, सर्व dcps शिलेदार, सर्व शासकीय शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , सर्व जेष्ठ बांधव ( जे आपले गुरुजन व मार्गदर्शक ), सर्व DCPS / NPS बांधव.....*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*विशेष आभार म्हणजे आपल्या लहान बांधवांचे हित जोपासण्यासाठी राज्य नेत्यांचा रोश पत्करून सहभागी झालेल्या काही संघटनांचे पदाधिकारी तथा शिलेदार तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व महिला भगिनी व आमच्या कट्टर dcps महिला शिलेदार यांची भव्य दिव्य उपस्थिती यांचे ही खूप खूप आभार*
💐💐💐💐💐💐💐💐
*सर्व पत्रकार मंडळी,मिडिया रिपोर्टर व या संपासाठी अहोरात्र कष्ट घेणारी माझी dcps जिल्हा व "तालुका कार्यकारिणी" यांचे ही आभार*
✊✊✊✊✊✊✊✊👍
*अशीच एकजूट जर आपली राहिली तर आपल्याला सर्वांचे हित जोपासता येईल...चला तर अशीच एकजूट दाखवून भविष्यातही आपल्यावरील अन्यायाचा सर्वांनी मिळून सामना करुयात....चंद्रपूर जिल्हातील एकजूट पाहून खरोखर मन भरून गेले...*
.... *शेवटी सर्वांचे शतशः आभार....* *आभार....आभार*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
म.रा.जु.पेन्शन हक्क संघटन कोरपना
*समस्त DCPS/NPS धारक बांधव चंद्रपूर जिल्हा*.