🚎🚎🚎🚎🚎🚎🚎🚎🚎
महाराष्ट्र दौरा महाराष्ट्र दौरा
!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !!
🙏 राज्याध्यक्ष, विश्वस्थ व राज्यकार्यकारिणी आपल्या दारी - आपल्या विभागात 🙏
🚎 महाराष्ट्र दौरा... 🚎
👏
मित्रांनो ,
विधानमंडलाच्या हिवाळी अधिवेशन 2017 च्या पूर्वसंध्येवर महाराष्ट्रातील सामान्य शीलेदार , पदाधिकारी यांच्याशी हितगुज करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच संघटनेच्या पुढील कृती कार्यक्रमाची जाणीव - जागृती करणे यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष, सचिव, कार्यध्यक्ष,कोषाध्यक्ष , राज्यसल्लागार , उपाध्यक्ष तसेच सर्व विश्वस्थ व राज्यकार्यकारिणी पदाधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्व विभागात दौरा करण्याचे ठरविले आहे. तरी प्रत्येक विभागातील सामान्य शिलेदार, तालुका कार्यकारिणी , जिल्हाकार्यकरिणी, इतर पदाधिकारी यांनी सदर दौऱ्यातील बैठकांमध्ये सहभागी होऊन पेंशन लढ्याला मजबूत करावे.
प्रति,
सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हाकार्यकरिणी
तथा
सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी
आपणास विनंती करण्यात येते की👇खालील दौर्यानुसार आपल्या विभागातील बैठकीच्या दिवशी तालुका व जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी उपस्थित असणे अनिवार्य आहे. सोबत इतर पदाधिकारी यांनाही उपस्थित राहण्यासाठी विनंती करावी
🔰 दौरा नियोजन🔰
▪ दि. 28 नोव्हेंबर 2017 मंगळवार
👉 स्थळ- नागपूर शहर
नागपूर विभाग
(समाविष्ट जिल्हे- नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया)
▪ दि. 29 नोव्हेंबर 2017, बुधवार
👉 स्थळ- देऊळगावराजा, बुलढाणा
अमरावती विभाग
समाविष्ठ जिल्हे- अमरावती, यवतमाळ,वाशिम,अकोला, बुलढाणा
▪दि. 30 नोव्हेंबर 2017, गुरुवार
👉 स्थळ- मालेगाव, नाशिक
नाशिक विभाग
(समाविष्ठ जिल्हे-नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, धुळे)
▪दि. 1 डिसेम्बर 2017, शुक्रवार
👉 स्थळ- सातारा
पुणे विभाग
(समाविष्ट जिल्हे-पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा)
▪दि. 2 डिसेम्बर 2017 शनिवार
👉 स्थळ- एरोला, नवी मुंबई
कोकण विभाग
(समाविष्ट जिल्हे- मुबई, नवी मुबई, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर)
▪दि. 3 डिसेम्बर2017, रवीवार
👉 स्थळ- परभणी शहर
औरंगाबाद विभाग
(समाविष्ट जिल्हे-औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी)
🙏🙏🙏🙏🙏
राज्याध्यक्ष/सरचिटणीस/ सर्व विश्वस्थ/सर्व राज्यकार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन
No comments:
Post a Comment