एकच ध्यास- सर्वांना जुनी पेंशन
एकच मिशन - जुनी पेंशन
प्रिय बंधू- भगीनिनो!
जरा विचार करा. महाराष्ट्र सरकारने फक्त केंद्र सरकार* च्या एका पत्रावरून, 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी साठी, जुनी पेंशन बंद केली.
आणि डिसीपीएस , एनपीएस ही अन्यायकारक योजना सुरू केली.
पार संविधान बदलवून मनमानी आदेश आमच्यावर थोपविला.
बारा वर्ष होवूनही या आदेशाचे कायद्यात रूपांतर न करता, दबरदस्ती करून आमच्या भविष्या सोबत खेळ करत आहेत.
फक्त केंद्र सरकार ने सांगीतल. म्हणुन राज्यसरकारने आमच्या भविष्या सोबत खेळ सुरू केला.
म्हणुनच आपणही एकसंघ, एकत्र होवून, या शासन निर्णय विरोधात, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या* माध्यमातुन लढा तीव्रतेने सुरू केला आहे.
"आता जिंकू किंवा मरू"
अशीच आरपारची लढाई सुरू झालेली आहे.
हि लढाई जुनी पेंशन हक्क संघटनच्या सर्व एकनिष्ठ शिलेदारांनी सुरू केलेली आहे.
सर्वांनी तन-मन-धनांने सहकार्य असु द्यावा.
मा. मुख्यमंत्री साहेब परवा दिवशी एका कार्यक्रमात मोठ्या तो-यात बोलत होते की, नविन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खूप फायद्याची आहे. यात खूप फायदा आहे.
मा. मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की,
नविन परिभाषित निवृत्ती योजना जर एवढी फायद्याची आहे.
तर मंत्री, आमदार, खासदारांना ही योजना लागू करावी.
मग बघू , किती दम आहे तुमच्यात.
👏👏👏👏👏👏👏
☝ एकच मिशन जुनी पेंशन ☝
✊ चला सर्व एकत्रित या. ✊
😡 मागे राहू नका. 😡
🏃🏃♀ प्रत्येक सभेला ,मोर्च्याला उपस्थित रहा.🏃🏃♀
👉 कामे तर सर्वांनाच असतात, पण आपल्या भविष्यापेक्षा , कोणतेही काम मोठे असूच शकत नाही.👈
हे मनात उतरवून घ्या.
☝☝☝☝☝☝☝
संघटन म्हणजे एकी आहे.
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
- आपलाच
महादेव शामराव मुनावत (सशि.)
संपर्क प्रमुख
म.रा.जु.पें.ह.संघटन,जिल्हाशाखा,चंद्रपूर.
No comments:
Post a Comment