*संपाबाबत समज व गैरसमज*
कर्मचाऱ्याच्या मानगुटीवर बसून शासनाचा मलिंदा खाणारे व शासनाचे मध्यस्ती म्हणून ओळखले जाणारे *राजपत्रित अधिकारी महासंघ* यांनी आजच्या आज 14 महिन्याची महागाई व नेहमीप्रमाणे जाने 2019 पासून सातवा वेतन आयोग देण्यात येत असल्याबाबत शासननिर्णय काढून संप नेहमीप्रमाणे मागे घेतला.
आणि महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेला (सर्व विभागातील गट क व गट ड संघटना) समावेश असतात. त्यांनी मात्र संप मागे घेतला नाही.*संप जर होत असेल व जुनी पेंशन चा मुद्दा रेटून घेत असेल तर आम्ही सक्रिय सहभाग देऊ* ह्या अटीवर राज्याध्यक्ष म रा जुनी पेंशन हक्क संघटन यांनी राज्य मध्यवर्ती संघटना च्या राज्य अध्यक्ष यांच्याशी बोलणे झाले आहे.
*राज्य मध्यवर्ती संघटना संप बाबत ठाम आहे..संप होणारच आहे*
जिल्हा परिषद चंद्रपूर,जटपुरा गेट,गांधी चौक,कलेक्टर ऑफिस असा मोरच्यांचा मार्ग आहे.
*म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर* मधील सर्व dcps/nps धारकांनी आपला ड्रेस कोड परिधान करून यावे
*पुनःश्च एखादा एकच मिशन,जुनी पेंशन चा नाद चंद्रपुरात गुंजयला हवा.*
हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही एकच मिशन,जुनी पेंशन ची टोपी व सफेद शर्ट व महिला कर्मचारी यांनी केवळ टोपी लावली तरी चालेल.
*7 आगस्ट ला संप होणारच आहे 100 टक्के*
*आता बाकी एकच काम,अंशदान पेंशन योजनेला कर्मचाऱ्याचा रामराम*
*एकच मिशन,जुनी पेंशन*
*तवा गरम आहे,पोळी शेकून घेणे*
म्हणून माझी सर्वाना विनंती आहे की,सर्वांनी संपात सहभागी व्हावे
तुम्हच्यातला मी
श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपुर
No comments:
Post a Comment