DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Saturday, September 1, 2018

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊

*प्रति,*
       *सर्व तालुकाअध्यक्ष/ सचिव सर्व पदाधिकारी/सर्व सदस्य / सर्व पेंशन शिलेदार*

       *आपणास विनंती करण्यात येते की, २ ऑक्टोबर २०१८ ला जुनी पेंशन या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटन तर्फ  पेंशन दिंडी व आमरण उपोषण चे आयोजन करण्यात आले आहे*

*तरी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी या लढाईत सहभागी होणे सर्वांची वैयक्तीक जबाबदारी आहे.*

*सर्वानी रिझरवेशन करून घ्या किंवा ज्या प्रकारच्या प्रवासातुन आपल्याला पोहचणे सोईस्कर होईल तो प्रवास निवडा*

*चंद्रपूर जिल्हातील जास्तीस जास्त शिलेदार यांनी उपस्थिती दाखवुन पेंशन ची लढाई जिंकण्यास सर्वोतोपरी मदत करावी* 

*(लढा- निधि च्या पावत्या छ्पाईस देण्यात आल्या आहेत*
*लवकरात लवकर प्राप्त झाल्यास सर्व तालूक्यात पोहचविल्या जातील)*

*जिल्हा सभा पुढील रविवारी घेण्यात येईल*

*केरळ पुरग्रस्तांना निधि विषयी एक दिवसीय पगार कपातीचा विरोध सर्व डि.सी.पी.एस धारक यांनी मुख्यमंत्री यांच्या निधी मध्ये न देण्याचा अर्ज तालुकास्तरावर सामुहीक वा वैयक्तीक पाठवु शकता*

*केरळ पुग्रस्तांविषयी आम्हालाही आस्था असुन सरळ निधि केरळ मुख्यमंत्री निधी मध्ये देऊ अस अर्जामध्ये नमुद करावे व थेट मदत करावी*

*पेंशन पाहिजे पण घरी बसुन अस जमणार नाही*
*मुंबई दुर आहे यायला जमणार नाही असा विचार करुन घरी बसला तर पेंशन च्या लढाईत आपण सहभागी नाही असच समजाव लागेल* 

*सर्वानी यायलाच पाहीजे हि प्रत्येकाची लढाई आहे*

*✊✊एकच मिशन जुनी पेंशन✊✊*

                   *अध्यक्ष/ सचिव*
      *म.रा. जु. पे. हक्क संघटन चंद्रपूर*

✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊