*जे देईल जुनी पेंशन - त्यालाच देवू समर्थन..*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
*गब्बरसिंग ये कहकर गया,*
*जो डर गया, वो मर गया...*
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
*एकच मिशन जुनी पेंशन....*
#no Pension_no Vote.
*महाराष्ट्रातील सर्व डीसिपीएस / एनपिएस धारक बंधू - भगीनींना मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हाचा सप्रेम नमस्कार!*
*माझ्या मराजुपेंहसं च्या मावळ्यांनो!*
👉 *दि. 31 ऑक्टों 2018.*
👉 *रोज बुधवार*
👉 *वेळ दुपारी 1:00 ते 5:00 वाजेपर्यंत.*
👉 *स्थळ :- आझाद बगीचा पासून ते कस्तुरबा रोड ( वित्तमंत्र्यांच्या घरासमोरुन) जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.*
😱 वित्तमंत्री मरा. मुनगंटीवार साहेब, *"जवाब दो" आंदोलन.*😡😡
*या आंदोलनाचे व्यवस्थीत नियोजन आज चंद्रपूर टिमने 100% पुर्ण केले आहे.*
📝 *परवानगी मिळालेली आहे.*
🛣🛣 *पोस्टर्स व बॅनर चौका - चौकात लावल्या गेले आहेत.*
📢📢 *प्रत्येक विभागात प्रचार व प्रसार पुर्ण झालेला आहे.*
☑☑ *पॉम्पलेंट प्रत्येक विभागात पोहचविले आहे.*
🚗🚗 *पार्किंग ची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.*
📢📢 *पेंडाल व स्पिकरची व्यवस्था पुर्ण झालेली आहे.*
🛂🛂 *स्वंयसेवकांचे नियोजन झालेले आहे.*
🚿🚿 *पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.*
📰📰 *पत्रकार परिषद आज यशस्वीरित्या पार पडली आहे.*
📺📸📰 *लाईव्ह कवरेजसाठी इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्त पत्रकार यांची 100% व्यवस्था केलेली आहे.*
*मोर्च्यात कसलीही उणिव शिल्लक राहिलेले नाही.*
☑☑☑☑☑☑☑
*या "जवाब दो " आंदोलनाच्या यशस्वी नियोजनात राज्याध्यक्ष -सन्मा. वितेश खांडेकर सर*
*राज्यसल्लागार -सन्मा. दुधे सर.*
*आशुतोष चौधरी सर -नागपूर*
*आणि प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य पदाधिकारी , महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी व मराजुपेंहसं च्या सर्व शिलेदारांनी आम्हाला नियोजनाच्या प्रत्येक बाबतीत महत्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे.*
*आपल्या सहकार्यामुळेच मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा टिमने हे नियोजन पुर्ण केले आहे.*
*या नियोजनात जिल्हा अध्यक्ष - दुष्यांत निमकर सर*
*जिल्हासचिव- निलेश कुमरे सर.*
*जिल्हाकार्याध्यक्ष-खुसपूरे सर.*
*धांडे सर, दबा सर, भिवगडे सर आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी दिवस-रात्र काम करून नियोजन प्रक्रिया पुर्ण पार पाडलेली आहे.*
✅✅✅✅✅✅✅✅✅
*आता वाट पाहतोय, ती 31 ऑक्टो. 2018 हा दिवस येण्याची.*
*आणि आपल्या आगमनाची..*
*मराजुपेंहसं चे आपण सर्व शिलेदार नक्कीच या "जवाब दो" आंदोलनास चंद्रपूर नगरात याल. अशी आम्हाला खात्रीच नव्हे, तर 100% विश्वास आहे.*
*आपल्या संघटनची शक्ती वित्तमंत्र्यांना दाखवायची, हिच योग्य संधी आहे.*
*आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट बघतोय.*
✅✅✅✅✅✅✅✅✅
*आपण महाराष्ट्रातुन जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.*
*हि नम्र विनंती.*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
*आपल्याच आगमनाच्या प्रतिक्षेत*
-------------------------------
*जिल्हा अध्यक्ष / जिल्हा सचिव तथा*
*समस्त जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी*
*मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
*शब्दांकन :- महादेव शा.मुनावत (जिल्हा प्रसिद्धि प्रमुख )*
No comments:
Post a Comment