DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, November 26, 2018

📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓

🎯
*----------------------------------------------------*
*■भारतीय★संविधान★दिन विशेष*■
*---------------------------------------------------*

_आज 26 नोव्हेंबर 2018 ला भारतीय संविधान दिनी संविधानिक निर्णय घेऊन दिल्ली सरकारने इतिहास रचला._

*1 नोव्हेंबर 2005 ला व नंतर नियुक्त सरकारी तथा निमसरकारी  कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुर्ववत लागू करण्याची घोषणा केली.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*_प्रथमतः दिल्ली सरकार तसेच मा.अरविंदजी केजरीवाल यांचे मनपूर्वक आभार_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

_आता तरी #महाराष्ट्र_सरकार #आपलेसरकार जागा होईल आणि भारतीय संविधानाची लाज राखेल._

*#भारतीय_संविधान जिंदाबाद*

*#एकचमिशन_जुनीचपेन्शन*

*#noPension_noVote*

*#Nps_goBack*

*_#आवाज_दो_हम_एक_है!_*

*-----------------------------------------------------*
🎯 *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
*------------------------------------------------------*

Monday, November 12, 2018

*आज दि. 12 ला मा. वित्तमंत्री साहेब यांचा दौरा होता. त्यामुळे आपल्याला वेळ देवून साहेबाच्या पिएनी चर्चा करण्यात आली.*
    *वित्तमंत्र्यांना सकारात्मक चर्चा केली.*
    
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

      *आजचे भेटीतले वैशिष्ट्य म्हणजे, मराजुपेंहसं ची टोपी पाहून, साहेबांनी आवाज देवून बोलवले.*

    *आजच्या भेटीमध्ये मा. वितेश खांडेकर सर- राज्याध्यक्ष,*

*निलेश कुमरे - जिल्हा सचिव,*
 *प्रशांत खुसपूरे - जिल्हा कार्याध्यक्ष,*
 *कुईटे सर - जिल्हा उपाध्यक्ष,*
 *महादेव मुनावत - जिल्हा संपर्क प्रमुख,*
 *पोटवार सर - जिप.वि.प्र.,*
 *अरविंद फुलबोने जिप.,  अमोल आखाडे - महसूल विभाग प्रमुख,*
 *कृषी विभाग प्रमुख - कोतपल्लीवार सर,*
 *आयटीआय विभाग प्रमुख - प्रशांत कोशेट्टीवार सर,*
 *भालचंद्र धांडे सर - चंद्रपूर ता. अध्यक्ष,*
 *श्रीकांत पोडे सर, प्रविण दब्बा सर इत्यादी मराजुपेंहसं चंद्रपूर जिल्हा चे मावळे उपस्थित होते.*

   *बघा बंधूनो!*
   *आपली ताकद किती वाढलेली आहे.*

*नुसती टोपी पाहून नेत्यांना घाम फुटतो.*

     *आज खूप सकारात्मक चर्चा झाली.* *पेंशन आपल्याला नक्की मिळणार.*
   *शासन देखील जुनी पेंशन पुर्ववत लागू करण्यासाठी विचार करत आहे.*
    *आणि हे आपल्या सततच्या* *आंदोलनामुळे ,दबाव गट निर्माण होवून, घडत आहे.*

 *काही गुपीत चर्चा सांगायच्या नसतात.*
*म्हणुन वॉट्सपवर सांगणार नाही.*
    
     *पण एक मात्र 100% सांगतो की, पेंशन आपल्याला नक्कीच मिळणार.*
👍👍👍👍👍👍👍👍👍
  *- एकच मिशन जुनी पेंशन*

*जो देईल जुनी पेंशन त्यालाच देवू समर्थन*

 #no Pension_no Vote