✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
*_महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संगठन_*
*_जिल्हा चंद्रपूर_*
👉 काँग्रेस जनसंघर्ष सभेत *विरोधी पक्ष नेते मा. राधाकृष्ण विखे पाटील* यांना महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संगठन च्या वतीने *जूनी पेंशन योजना* लागू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले🙏
👉मा. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते यांनी जूनी पेंशन योजना हा विषय *_२०१९ च्या निवडणूक मधील जाहीरनाम्यात_* घेण्याचे व *_सदर विषय मार्गी लावण्याचे_* आश्वासन दिले🙏
*_👉सदर निवेदन देण्यासाठी निलेश कूमरे जिल्हा सचिव,अविनाश चवले जिल्हा उपाध्यक्ष, योगिराज भिवगडे जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत खुसपूरे जिल्हा कार्याध्यक्ष, पंकज उद्धरवार शिक्षण विभाग प्रमुख, भालचंद्र धांडे चंद्रपूर तालुका अध्यक्ष, अतुल पोहाने चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष, मनोज काकडे जिल्हा संपर्क प्रमुख, प्रशांत कोषेटवार ITI विभाग प्रमुख, श्रीकांत पोडे, देवानंद चटप, सुधाकर बोबडे, प्रकाश होळंबे, रोशन काळे, प्रमोद उरकुडे, श्रीकांत पांनघाटे, अजय उपरे, प्रदीप जेनेकर, राजू वडस्कर, सचिन घोडसेलवार, धीरज ताजने, अनिल कुरसंगे, संतोष पोडे, छगन पराते, सुभाष जुनघरे, विनोद कौरासे व इतर ही पदाधिकारी व पेंशन शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते🙏_*
_🙏उशिरा रात्री पर्यंत निवेदन देण्यासाठी सर्व झन उपस्थित असल्यामुळे सर्व उपस्थित पेंशन शिलेदार यांचे मनपूर्वक आभार🙏_
*✊आपलीच टीम✊*
*🙏म. रा. जूनी पेंशन हक्क संगठन चंद्रपूर🙏*
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
No comments:
Post a Comment