✊✊✊✊✊✊✊
एकच मिशन -जुनी पेंशन
🚶🏻♂🚶🏻♀🚶🏻♂🚶🏻♀🚶🏻♂🚶🏻♀🏃♀🏃♀🏃♀🚶🏻♂🚶🏻♂🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻👬👬👬👬👬👬
👏👏 चलो नागपुर....👏👏
चलो नागपुर....
चलो नागपुर...
चलो नागपुर.....
👏👏👏👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या हक्काच्या मागणीसाठी
☝☝☝☝☝☝☝
😡😡😡😡 "महाआक्रोश मुंडण मोर्चा"😡😡😡😡
👉 महा. रा. जु. पें. हक्क संघटन, महाराष्ट्र
यांचा 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी साठी, जुनी पेंशन सुरू करण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे, भव्य आक्रोश मोर्चा दि. 18 डिसेंबर 2017 ला नियोजित केलेला आहे.
तरी सर्व कर्मचारी बंधू- भगीनिनी या "महाआक्रोश मुंडण " मोर्चात बहुसंख्येने उपस्थित रहावे.
आपल्या भविष्यापेक्षा काहीही मोठं नसते. आपल्या हक्काच्या मागणी साठी, आपल्याला वृद्धापकाळ सन्मानाने जगण्यासाठी, आपल्याला हिवाळी अधिवेशना वर mrjphs ने नियोजित केलेल्या "महाआक्रोश मुंडण मोर्चात सहभागी व्हावेच लागेल.
या बहिऱ्या, आंधळ्या सरकारला आपल्या हक्काच्या जुनी पेंशन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याला एक दिवसाचा वेळ काढावेच लागेल. आणि आपला आवाज सरकार पर्यंत पोहचवावा लागेल.
ताई-दादा आम्ही या "महाआक्रोश मुंडण मोर्चात " सहभागी होवून, आपला आक्रोश शासनाला दाखवणार आहोत.
आपणही आपल्या कुटूंबासाठी सहभागी व्हा. मागे राहू नका. एकजुट होवून आपली व्यथा व आक्रोश सरकार पर्यंत पोहचला पाहिजे.
त्यासाठी तुम्ही पण आमच्या सोबत खांद्याला खांदा लावुन आपली हक्काची जुनी पेंशन मिळवण्यासाठी आम्हाला साथ द्या.
👉 नाही तर बाकीचे जातात ना,मी एकटाच /एकटीच नाही गेलो/गेली तर काय फरक पडणार?
👉 चुकूनही असा विचार मनात आणु नका.
👉 तुम्ही - आम्ही, सर्व संघटनेची ताकद आहोत.
👉 आपल्या सर्वांच्या सहकार्य कायम हवयं.
🙏🏻🙏🏻👏👏🙏🏻🙏🏻👏🙏🏻
👉 आपल्यासाठी फक्त एक दिवसाचा वेळ द्या.
👉 चला तयारी करा. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आपल्या संघटनेची ताकत दाखवून, सरकारला जुनी पेंशन लागू करण्यास भाग पाडण्यासाठी, दि. १८ डिसें. २०१७ ला "महाआक्रोश मुंडण " मोर्चात सहभागी व्हा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
👏 --- आपले विनित 👏
श्री दुष्यंत निमकर (अध्यक्ष)
श्री माधव मुनावत (संपर्क प्रमुख)
श्री मंगेश साखरकर (आय.टी.प्रमुख)
आणि सर्व सन्मा. कार्यकारिणी गण
म. रा. जु. पें. ह. संघटन, जिल्हा शाखा -चंद्रपूर
✊✊✊✊✊✊✊✊✊
✊ एकच मिशन -जुनी पेंशन ✊
🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻
No comments:
Post a Comment