DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Friday, February 2, 2018



वा रे वा शासना... तुझे चांग भलं होवो...

👇👇👇👇👇👇👇👇

    जाच्या खिश्यात करोडो त्याला वाढतोस तूपरोटी
              व माझ्या DCPS/NPS धारकाला ठेवतोस उपाशी

👇👇👇👇👇👇👇

  2018 मधील शासनाचा अर्थसंकल्प----

     🔥2018 मधिल पगार🔥

     राष्ट्रपतीला     - 5 लाख (महिना)
   उपराष्ट्रपतीला  -  4 लाख( महिना )
  खासदाराला-     लाख रुपये  व महागाई नुसार दरवर्षी वाढ सुद्धा

 आणि

  🤔
 Dcps/ nps कर्मचाऱ्याला

     पेंन्शन द्यायला पैसे नाहीत...

👏👏👏👏

      राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना इतक्या सुविधा आहेत की पगाराची गरच नाही.
    यांच्यासह लोकसभा व राज्यसभा खासदाराचे  सरासरी वार्षिक उत्पन्न  15 करोड आहे. मग खरचं यांना पगाराची तरी गरज आहे का?

👏
      इथे आमच्या मृत dcps/nps धारक कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पेंन्शन सोडा जमा रक्कम द्यायला सरकार कर्जबाजारी होतो म्हणे... आणि स्वतः ब्रँडेड तूपरोटी तेही मनमुराद खायला पैसाच पैसा आहे....
    
     वारे मेरे सरकार..


          सुनिल दुधे
         राज्यसल्लागार
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन

No comments:

Post a Comment