DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Tuesday, February 20, 2018

Dcps/Nps कर्मचारी सावधान😨😨😨

       27 ऑगस्ट 2014 च्या शा.नि..नुसार dcps हि योजना बंद केली आहे व nps मधे स्थानांतरण केली आपण बऱ्याच कर्मचारी यांनी nps चे फ्रॉम भरून दिले असेल आता आपणाकडून csrf- 1 फ्रॉम भरून घेत आहे की आपली रक्कम ट्रांसफर करण्याकरीता व (प्राण कार्ड ) मिळविण्याकरीता
            आपणास dcps च्या स्लिप मिळाल्या आहेत त्यानुसार आपला हिशोब म्हणजे ज्या वर्षी पासून आपली कपात झालि त्या वर्षापासून तर आजपावेतो आपली झालेलि कपात 6 वेतन आयोगाचे हप्ते व शासनाचा हिस्सा बरोबर आहे का याची खात्री करा हिशोब चुकीचा असेल तर कार्यालयास पत्र द्या व हिशोब विचारा
            कारन आता आपली रक्कम हि csrf- 1 फ्रॉम अंतर्गत (nsdl) केंद्राला ट्रांसफर होणार आहे. आपली किती रक्कम ट्रांसफर होत आहे हे आपल्याला कळने आवश्यक आहे पुढील काळात असे घडू नये की, आपले कार्यालय म्हणनार की तुम्हचे खाते व रक्कम (nsdl) केंद्राकडे स्थानांतरन केली आता तुमच्या फरकेची रक्कम हिशोब त्यांनाच विचारा (आणि असे घडणारच आहे)

      🤔🤔🤔 dcps/nps  कर्मच्यार्यानो watsapp वरती सांगू नका की सर माझा हिशोब कमी आहे, माझ्या रक्क्मेत तफावत आहे, असे न करता कार्यालयाला पत्र द्या व विचारा कारण रक्कम तुमची आहे.याबाबत निष्काळजीपणा करू नका आता तुमच्याकडे वेळ आहे. कदाचित समोर यांबाबत वेळ राहणार नाही.
             व (nps) csrf- 1 फ्रॉम भरून देण्या आधीच हिशोब विचारा 

🇮🇳 जय भारत🇮🇳

              🙏🏻सदैव आपलीच🙏🏻
          महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन 
            हक्क संगठना चंद्रपूर

No comments:

Post a Comment