✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
*!!चलो चंद्रपूर!!चलो चंद्रपूर!!चलो चंद्रपूर!!*
*🙏 जिल्हा कार्यकारीनी सभा🙏*
*✊म.रा. जू. पेंशन हक्क संघटन चंद्रपूर✊*
*👉 सभा दिनांक 15 जुलै 2018 वार रविवार🙏*
*👉स्थळ- जनता शाळा, चंद्रपूर.*
*वासलवार हास्पीटल जवळ🙏*
*👉वेळ- दुपारी 12 वाजता🙏*
*🌼सभेचे विषय🌼*
_👉 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे_
_👉 राळेगणसिद्धी येथे झालेल्या राज्यसभेलील ठरावावर चर्चा करणे_
_👉तालूका कार्यकारीणी पुर्नगठीत करण्यासाठी जिल्हा निरिक्षक नेमणे_
_👉 स्वर्गिय चिकराम सरांना मदतनिधी गोळा करणे_
_👉 मयत झालेल्या डी.सी.पी.एस./ एन.पी.एस कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे_
_👉 पावसाळी अधिवेशनात सुरु असलेल्या पाठपुरावावर चर्चा करणे_
_👉 सभासद नोंदणी बाबत चर्चा करणे_
_👉 हिशेब जमा व खर्च याबाबत चर्चा करणे_
_👉 संघटनेचे पुढील दिशा यावर चर्चा करणे_
_👉 अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय_
*🙏 विशेष सुचना🙏*
✊ सभेला येतांना पुर्णवेळ द्यावा✊
✊ सभा ठिक 12 वाजता सुरु होईल याची नोंद द्यावी✊
✊आपआपल्या तालूक्यातील डि.सी.पी.एस/ एन.पी.एस धारकांच्या समस्या सोबत घेऊन यावे✊
*🙏अध्यक्ष/ सचिव🙏*
*✊म.रा. जू. पेंशन हक्क संघटन चंद्रपूर✊*
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
No comments:
Post a Comment