DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, June 18, 2018

*🌹म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर कडून स्वागत🌹*

    आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षक बंधूंचे आपापल्या तालुक्यात स्वागत करून *जुनी पेंशन* लढ्यात सक्रिय सहभाग देण्यास प्रोत्साहित करावे.

   ज्या तालुक्यात बदली झालेली आहे त्या तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करून त्या तालुक्यात वॉट्सअप्प ग्रुप वर सहभागी व्हावे.

  येत्या काळात आपल्याला खूप सहकार्याने शत प्रतिशत कार्य करावयाचे आहे. बऱ्याच तालुक्यातील अध्यक्ष यांची बदली झाली असल्याने त्या तालुक्यात नव्याने अध्यक्ष बनविण्याची जबाबदारी जिल्हा कार्यकारिणी कडे आली आहे.आपण जिल्हा सभा घेऊन लवकरच करणार आहोच.

    एकाच तालुक्यात 5 तालुका अध्यक्ष बदलाने गेले असल्याने त्या रिक्त तालुक्यात अध्यक्ष निवड करणे गरजेचे आहे.

  आंतर जिल्हा बदलीने जिवती तालुक्यात गेलेल्या सर्व शिक्षक बंधूनी त्या तालुक्याच्या वॉट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हावे काही समस्या असल्यास ह्या मो न 9765548949 वर संपर्क करावा.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

तुम्हच्यातला मी
श्री दुशांत बाबुराव निमकर जिल्हाध्यक्ष
श्री निलेश कुमरे जिल्हा सचिव
व जिल्हा कार्यकारिणी
म रा जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर

No comments:

Post a Comment