✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
*🙏 काल दिनांक 15 जुलै 2018 ला म.रा. जु. पे. हक्क संघटन ची जिल्हा कार्यकारिणी तथा संपुर्ण तालूका कार्यकारिणी ची सभा हनुमान मंदीर सभागृह तुकूम चंद्रपूर येथे माननिय श्री. दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली पार पडली🙏*
*✊सदर सभेत खालील विषयावर चर्चा करुन ठराव पारित करण्यात आले✊*
_👉 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.🙏_
_👉राळेगण सिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे यांचे सोबत झालेल्या राज्यसभेचा अहवाल सादर करण्यात आला. मयत झालेल्या डी.सी.पी.एस वा एन.पी.एस. धारक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदरनीय अण्णा हजारे यांनी केल्याबाबतची चर्चा करुन ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला🙏_
_👉ज्या ज्या तालूकातील तालूकाध्यक्ष वा इतर पदाधिकारी बदलीने वा इतर कारणाने दुसऱ्या तालूक्यात रुजू झाले असतील अश्या तालूक्यात तालूका कार्यकारिणी पुर्नगठीत करणे किवा महत्वाची पदे भरुन काढण्याची जबाबदारी तालुका कार्यकारिणीला जिल्हा निरिक्षकांच्या निगराणीत देण्यात आली_
*( ज्या तालुक्यातील तालूकाध्यक्ष पद खाली झाले अश्या तालुक्याची नियोजन व जिल्हा निरिक्षक नावे खालील प्रमाणे)*
जिवती - निलेश कुमरे, जिल्हा सचिव
महादेव मुनावत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
अतुल महाजन, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
चिमूर - जितेश मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष
अविनाश चवले, जिल्हा उपाध्यक्ष
भालचंद्र धांडे, जिल्हा सदस्य
पोंभूर्णा -दुशांत निमकर, जिल्हाध्यक्ष
रत्नाकर चौधरी, तालूकाध्यक्ष गोंडपिपरी
भद्रावती/ वरोरा -प्रशांत खुसपूरे जिल्हा कार्याध्यक्ष
योगीराज भिवगडे, जिल्हा उपाध्यक्ष
कोरपणा - निलेश कुमरे जिल्हा सचिव
महादेव मुनावत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
दिपक सेमस्कर जिल्हा सदस्य
ब्रम्हपूरी - जितेंद्र बल्की, जिल्हा कोषाध्यक्ष
लखन साखरे जिल्हा सदस्य
श्रीकांत मंदे, जिल्हा सदस्य
चंद्रपूर -सर्व जिल्हा कार्यकारिणी
*वरील प्रमाणे जिल्हा निरिक्षक तालूका सभेला उपस्थित राहतील
ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.🙏
_👉 स्वर्गिय चिकराम सरांना मदतनिधी गोळा करुन, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासंबधाने ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला🙏_
_👉 सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत संपुर्ण तालूका कार्यकारिणीने पोहचुन सभासद नोंदणी जास्तीस जास्त करुन संघटन सक्रीय करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.🙏_
_👉 पावसाळी अधिवेशन संदर्भात करण्यात येणाऱ्या पाठपुरावा व हिवाळी अधिवेशन मध्ये संघटनतर्फ होणाऱ्या विशेषतः खासदार यांच्या घरासमोर करण्यात येणाऱ्या एक दिवसीय उपवास आंदोलनाची चर्चा करण्यात येऊन ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला🙏_
_👉 जिल्हा कार्यकारिणी कडे जमा असणाऱ्या निधिचा हिशेब व खर्च यावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला🙏_
_👉 येत्या सप्टेंबर महिन्यात जिल्हा कार्यकारिणीला तिन वर्ष पुर्ण होत असुन, सप्टेबर मध्ये जिल्हा कार्यकारिणी पुर्नगठीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला🙏_
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*मित्रांनो ध्येयवेडया रक्ताच हे ध्येयवेड संघटन आणि जुनी पेंशन मिळविणे हा एकच उद्देश*
*हा उद्देश साध्य करण्यासाठी सर्वानी एकत्र आले तर नक्कीच मंजिल दुर नही*
*_आदरनिय खांडेकर सर राज्याध्यक्ष व संपूर्ण राज्यकारिणी यांना मनपुर्वक शुभेच्छा पावसाळी अधिवेशनात भरघोस यश आपणास मिळो हिच सदिच्छा_*
_🙏🙏 व्यस्त कार्यक्रमामुळे मी मॅसेज एक दिवस उशीरा आपल्या पर्यंत पोहचविल्यामुळे क्षमा असावी🙏🙏_
*🙏अध्यक्ष / सचिव🙏*
✊म.रा. जू. पेंशन हक्क संघटन चंद्रपूर✊
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊